चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघ | पाणीप्रश्न असणार निवडणुकीतील मुख्य मुद्दा?

नाशिक : कुलस्वामिनी रेणूका मातेच्या वास्तव्याने पावन झालेला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कामांमुळे ऐतिहासिक असलेला तालुका म्हणजे चांदवड मतदारसंघ. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुका आजतागायत पाणी, सिंचनाच्या प्रश्नावर लढविल्या गेल्या. मात्र आजपर्यंत एकही योजना पुर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पुन्हा


                   चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघ | पाणीप्रश्न असणार निवडणुकीतील मुख्य मुद्दा?
<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> कुलस्वामिनी रेणूका मातेच्या वास्तव्याने पावन झालेला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कामांमुळे ऐतिहासिक असलेला तालुका म्हणजे चांदवड मतदारसंघ. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुका आजतागायत पाणी, सिंचनाच्या प्रश्नावर लढविल्या गेल्या. मात्र आजपर्यंत एकही योजना पुर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक ही पुन्हा