'प्रणय रॉय यांच्यावरील कारवाई म्हणजे मीडियाला दिलेला इशारा'

राधिका आणि प्रणय रॉय यांना परदेशात जाण्यापासून रोखणं, हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे, असं NDTVनं एका निवेदनात म्हटलं आहे.