किम जोंग उन यांच्या उत्तर कोरियानं पुन्हा केली दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात ही चाचणी केली. हे ठिकाण दक्षिण हॅमग्योंग प्रांतातील हॅमहंगजवळ आहे.