बकरी ईद उत्साहात; मुस्लिम बांधवाकडुन 'सकाळ रिलीफ फंडाला' मदत

पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली. आज येथील जामा मस्जिद येथे बकरी ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवानी नमाज पठन केले. " दै. सकाळ" ने पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या पूरग्रस्तांसाठी पटवर्धन कुरोलीतील मुस्लिम बांधवांनी मदत देण्याचे आवाहन त्यांनी केले.  "दै. सकाळ" ने केलेल्या या आवाहनाला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद द्यावा असे मत श्री. आतार यांनी मांडले. त्याला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद देत तात्काळ पाच हजार रुपये जमा केले. ही रक्कम रोख स्वरुपात 'सकाळ' कडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी उपसरपंच यासीन शिकलकर  माजी उपसरपंच शहाजान शेख, अस्लम शेख, अस्लम आतार, गफुर शिकलकर, नोशाद शिकलकर, उस्मान शिकलकर यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. News Item ID: 599-news_story-1565596193Mobile Device Headline: बकरी ईद उत्साहात; मुस्लिम बांधवाकडुन 'सकाळ रिलीफ फंडाला' मदतAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली. आज येथील जामा मस्जिद येथे बकरी ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवानी नमाज पठन केले. " दै. सकाळ" ने पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या पूरग्रस्तांसाठी पटवर्धन कुरोलीतील मुस्लिम बांधवांनी मदत देण्याचे आवाहन त्यांनी केले.  "दै. सकाळ" ने केलेल्या या आवाहनाला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद द्यावा असे मत श्री. आतार यांनी मांडले. त्याला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद देत तात्काळ पाच हजार रुपये जमा केले. ही रक्कम रोख स्वरुपात 'सकाळ' कडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी उपसरपंच यासीन शिकलकर  माजी उपसरपंच शहाजान शेख, अस्लम शेख, अस्लम आतार, गफुर शिकलकर, नोशाद शिकलकर, उस्मान शिकलकर यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. Vertical Image: English Headline: On the occasion of Bakri Eid Muslim Brothers Help Sakal Relief FundAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवापंढरपूरपूरकोल्हापूरसांगलीसकाळ रिलीफ फंडमुस्लिमSearch Functional Tags: पंढरपूर, पूर, कोल्हापूर, सांगली, सकाळ रिलीफ फंड, मुस्लिमTwitter Publish: Meta Description: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली.Send as Notification: 

बकरी ईद उत्साहात; मुस्लिम बांधवाकडुन 'सकाळ रिलीफ फंडाला' मदत

पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली.

आज येथील जामा मस्जिद येथे बकरी ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवानी नमाज पठन केले. " दै. सकाळ" ने पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या पूरग्रस्तांसाठी पटवर्धन कुरोलीतील मुस्लिम बांधवांनी मदत देण्याचे आवाहन त्यांनी केले.  "दै. सकाळ" ने केलेल्या या आवाहनाला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद द्यावा असे मत श्री. आतार यांनी मांडले. त्याला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद देत तात्काळ पाच हजार रुपये जमा केले.

ही रक्कम रोख स्वरुपात 'सकाळ' कडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी उपसरपंच यासीन शिकलकर  माजी उपसरपंच शहाजान शेख, अस्लम शेख, अस्लम आतार, गफुर शिकलकर, नोशाद शिकलकर, उस्मान शिकलकर यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

News Item ID: 
599-news_story-1565596193
Mobile Device Headline: 
बकरी ईद उत्साहात; मुस्लिम बांधवाकडुन 'सकाळ रिलीफ फंडाला' मदत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली.

आज येथील जामा मस्जिद येथे बकरी ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवानी नमाज पठन केले. " दै. सकाळ" ने पूरग्रस्तांसाठी एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. या पूरग्रस्तांसाठी पटवर्धन कुरोलीतील मुस्लिम बांधवांनी मदत देण्याचे आवाहन त्यांनी केले.  "दै. सकाळ" ने केलेल्या या आवाहनाला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद द्यावा असे मत श्री. आतार यांनी मांडले. त्याला सर्व मुस्लिम बांधवानी प्रतिसाद देत तात्काळ पाच हजार रुपये जमा केले.

ही रक्कम रोख स्वरुपात 'सकाळ' कडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी उपसरपंच यासीन शिकलकर  माजी उपसरपंच शहाजान शेख, अस्लम शेख, अस्लम आतार, गफुर शिकलकर, नोशाद शिकलकर, उस्मान शिकलकर यांच्यासह सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Vertical Image: 
English Headline: 
On the occasion of Bakri Eid Muslim Brothers Help Sakal Relief Fund
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पंढरपूर, पूर, कोल्हापूर, सांगली, सकाळ रिलीफ फंड, मुस्लिम
Twitter Publish: 
Meta Description: 
पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) परिसरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लीम समाजाच्या वतीने कोल्हापूर -सांगली पूरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडाला' पाच हजारांची मदत करण्यात आली.
Send as Notification: