'बाबांना बाहेर काढा, तरच मी जाणार', कोल्हापुरात रेस्क्यू ऑपरेशनमध्ये चिमुकलीचा टाहो

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात महापुराने थैमान घातलं आहे. बचावकार्यादरम्यान लहान मुलं आणि महिलांना प्राधान्य दिलं जात आहे. मात्र एका चिमुकलीने वडिलांना जोपर्यंत बाहेर काढत नाही, तोपर्यंत जाणार नाही असा हट्ट धरत टाहो फोडला. मुलीच्या अगतिकतेसमोर बचावकार्यातील जवानांना आणि तिथे असलेल्यांच्याही काळजाचं पाणी झालं. कोल्हापुरातील आंबेवाडीतील शिवाजी पुलाजवळ आज सकाळी


                   'बाबांना बाहेर काढा, तरच मी जाणार', कोल्हापुरात रेस्क्यू ऑपरेशनमध्ये चिमुकलीचा टाहो
<strong>कोल्हापूर :</strong> कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात महापुराने थैमान घातलं आहे. बचावकार्यादरम्यान लहान मुलं आणि महिलांना प्राधान्य दिलं जात आहे. मात्र एका चिमुकलीने वडिलांना जोपर्यंत बाहेर काढत नाही, तोपर्यंत जाणार नाही असा हट्ट धरत टाहो फोडला. मुलीच्या अगतिकतेसमोर बचावकार्यातील जवानांना आणि तिथे असलेल्यांच्याही काळजाचं पाणी झालं. कोल्हापुरातील आंबेवाडीतील शिवाजी पुलाजवळ आज सकाळी