'विमानाने उड्डाण केलं, वेग पकडला आणि अचानक दोन्ही इंजिनं बंद पडली'

"मी 'हिरो' असल्याचं मला वाटत नाही. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी त्यावेळी जे करायला हवं होतं, ते मी केलं" असं वैमानिक दमिर युसुपोव्ह यांनी सांगितलं.