उद्धव ठाकरेंच्या 'हिरवे साप' वक्तव्याचा निकालावर परिणाम?

औरंगाबाद जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीने 9 पैकी 9 जागा जिंकल्या आहेत. औरंगाबादच्या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण झाल्यामुळे हे निकाल लागले का?