कॅन्सरवर हमखास इलाज सापडला असा दावा करणारे व्हीडिओ किती खरे किती खोटे?

कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार करण्यासाठी अनेकजण युट्युबवरून माहिती मिळवतात. पण गैरसमज पसरवणाऱ्या व्हीडिओजची संख्या जास्त असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर होण्याची शक्यता अधिक असते.