कल्लप्पावाडीत भारतीय डाक घर च्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन

कल्लप्पावाडीत भारतीय डाक घर च्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन


अक्कलकोट./प्रतिनिधी  
                अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भारतीय डाक घर च्या  विविध योजनाची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.                                          या मेळवाचे अध्यक्ष महेश जानकर [ मा पं स सभापती अकोट ] व तसेच प्रमुख  उपस्थितीत शिरसीकर  (प्रवहर अधिक्षक डाक घर सोलापूर  ) व दातर   [साहाय्यक अधिक्षक डाक घर सोलापूर)   मेल वोरशेर मुला    देवेंद्र कोळी [पोस्टमान]  जयकुमार जानकर  [सरपंच ] शिवानंद जालवादी ईरपा डोणे पंडित मारनुरे राहुल बिरुणगी धर्म णा  बिरुणगी  कोडीबा बंडगर   विठ्ठल देवकते लक्ष्मी औराद प्रभावती चौधरी  सखुबाई  बिरुणगी  अंबिका पांढरे  व तसेच गावातील ग्रामस्त उपस्थितीत होते .या वेळी प्रवहर अधिक्षक  शिरसीकर साहेब मनोगत व्यक्त केले .भारतीय डाक घरचे संपूर्ण योजनाचे माहिती दिले .यावेळी  गावातील 356 जणांनी खात उघडले  आले , या मेळावाचे सुञसंचालन भुजपा डोणे यांनी केले. तर दता कोळी आभार मानले .