गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसला आग, मुंबई-गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी

रायगड : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र आज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मुंबईहून सावर्डे जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतला. मुंबई-गोवा हायवेवर असलेल्या माणगाव-महाड दरम्यान लोणेर गावाजवळ ही घटना घडली. या बसमध्ये 60 प्रवासी होते, सुदैवाने कुणालाही दुखापती झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, बस


                   गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बसला आग, मुंबई-गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी
<p style="text-align: justify;"><strong>रायगड :</strong> गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र आज सकाळी 7 वाजेच्या दरम्यान मुंबईहून सावर्डे जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतला. मुंबई-गोवा हायवेवर असलेल्या माणगाव-महाड दरम्यान लोणेर गावाजवळ ही घटना घडली. या बसमध्ये 60 प्रवासी होते, सुदैवाने कुणालाही दुखापती झाली नाही.</p> <p style="text-align: justify;">प्राथमिक माहितीनुसार, बस