चांद्रयान-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी पहिली मोहीम अशी आहे ऐतिहासिक

श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन केंद्रामधून चांद्रयान-2 अंतराळात झेपावलं. 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयानचं यशस्वी प्रक्षेपण झालं