वंचितचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक : रामदास आठवले

नागपूर : वंचित बहुजन आघाडीमधील अनेक कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षात येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. नागपूरमध्ये आठवले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी वंचित आणि एमआयएमची युती तुटल्याबद्दलही


                   वंचितचे कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक : रामदास आठवले
<strong>नागपूर</strong> : वंचित बहुजन आघाडीमधील अनेक कार्यकर्ते आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षात येण्यास उत्सुक आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली. नागपूरमध्ये आठवले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आठवले यांनी वंचित आणि एमआयएमची युती तुटल्याबद्दलही