मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी होणारा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपूरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच हवामान विभागाने येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागपूरात शनिवारी पंतप्रधान मोदी


                   मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द
<strong>नागपूर</strong> : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी होणारा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. नागपूरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच हवामान विभागाने येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागपूरात शनिवारी पंतप्रधान मोदी