अनुसूचित जमातींच्या 13 योजना धनगर समाजाला लागू, राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर

मुंबई : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या 13 योजना लागू करण्यात आल्या आहे. विविध योजनेचे एकूण 7 शासन निर्णय ईमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण विभागाने शुक्रवारी जाहीर केले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामजिक उन्नतीसाठी महिन्याभराच्या आत शासन निर्णय जाहीर करण्याचे आदेश मंत्री डॉ. संजय कुटे


                   अनुसूचित जमातींच्या 13 योजना धनगर समाजाला लागू, राज्य सरकारचा शासन निर्णय जाहीर
<strong>मुंबई</strong> : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या 13 योजना लागू करण्यात आल्या आहे. विविध योजनेचे एकूण 7 शासन निर्णय ईमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण विभागाने शुक्रवारी जाहीर केले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामजिक उन्नतीसाठी महिन्याभराच्या आत शासन निर्णय जाहीर करण्याचे आदेश मंत्री डॉ. संजय कुटे