‘विद्यार्थी दत्तक योजने’स देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी ‘सकाळ’ने दिलेल्या हाकेला साद देत श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट (पुणे) - २,५०,०००/-, रोहित माडेवार (नागपूर) - ६०,०००/-, नीता तांबोळकर (सोलापूर) - ५१,०००/- , अरविंद जोशी - १०,०००/-, विनायक जोगळेकर - १०,०००/- आणि नितीन सावंत - १०,०००/- (सर्व पुणे); शरद घोडेकर (राजगुरुनगर) - १०,०००/-, सूर्यकांत पाटील (मुंबई) - १०,०००/-, बबन झालाटे (नवी मुंबई) - १०,००१/-  या सर्वांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेत मदतीचा धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे दिला. पतीच्या स्मृतींचे कायम जतन होण्यासाठी सामाजिक भान ठेवून सोलापूर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार नीता तांबोळकर यांनी पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी एका संस्थेस ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची आगळीवेगळी गुरुपौर्णिमा सुरू ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. यंदा त्यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला देणगी दिली. यापुढेही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या ‘विद्यार्थी दत्तक योजने’ची माहिती वाचण्यात आली. यातून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातात, हे समजले. त्यामुळे यंदाची देणगी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दिल्याचे तांबोळकर यांनी सांगितले. News Item ID: 599-news_story-1563552240Mobile Device Headline: ‘विद्यार्थी दत्तक योजने’स देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी ‘सकाळ’ने दिलेल्या हाकेला साद देत श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट (पुणे) - २,५०,०००/-, रोहित माडेवार (नागपूर) - ६०,०००/-, नीता तांबोळकर (सोलापूर) - ५१,०००/- , अरविंद जोशी - १०,०००/-, विनायक जोगळेकर - १०,०००/- आणि नितीन सावंत - १०,०००/- (सर्व पुणे); शरद घोडेकर (राजगुरुनगर) - १०,०००/-, सूर्यकांत पाटील (मुंबई) - १०,०००/-, बबन झालाटे (नवी मुंबई) - १०,००१/-  या सर्वांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेत मदतीचा धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे दिला. पतीच्या स्मृतींचे कायम जतन होण्यासाठी सामाजिक भान ठेवून सोलापूर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार नीता तांबोळकर यांनी पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी एका संस्थेस ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची आगळीवेगळी गुरुपौर्णिमा सुरू ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. यंदा त्यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला देणगी दिली. यापुढेही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या ‘विद्यार्थी दत्तक योजने’ची माहिती वाचण्यात आली. यातून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातात, हे समजले. त्यामुळे यंदाची देणगी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दिल्याचे तांबोळकर यांनी सांगितले. Vertical Image: English Headline: Student Adopt Scheme Sakal India Foundation Donar ResponseAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासकाळउपक्रमparentingincome taxशिवाजीनगरनगरसोलापूरपूरeducationपुणेnagpurतहसीलदारSearch Functional Tags: सकाळ, उपक्रम, Parenting, Income Tax, शिवाजीनगर, नगर, सोलापूर, पूर, Education, पुणे, Nagpur, तहसीलदारTwitter Publish: Meta Keyword: Sakal India Foundation, Student Adopt Scheme, Donar, ResponseMeta Description: होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे.Send as Notification: 

‘विद्यार्थी दत्तक योजने’स देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा
सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी ‘सकाळ’ने दिलेल्या हाकेला साद देत श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट (पुणे) - २,५०,०००/-, रोहित माडेवार (नागपूर) - ६०,०००/-, नीता तांबोळकर (सोलापूर) - ५१,०००/- , अरविंद जोशी - १०,०००/-, विनायक जोगळेकर - १०,०००/- आणि नितीन सावंत - १०,०००/- (सर्व पुणे); शरद घोडेकर (राजगुरुनगर) - १०,०००/-, सूर्यकांत पाटील (मुंबई) - १०,०००/-, बबन झालाटे (नवी मुंबई) - १०,००१/-  या सर्वांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेत मदतीचा धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे दिला.

पतीच्या स्मृतींचे कायम जतन होण्यासाठी सामाजिक भान ठेवून सोलापूर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार नीता तांबोळकर यांनी पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी एका संस्थेस ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची आगळीवेगळी गुरुपौर्णिमा सुरू ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. यंदा त्यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला देणगी दिली. यापुढेही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या ‘विद्यार्थी दत्तक योजने’ची माहिती वाचण्यात आली. यातून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातात, हे समजले. त्यामुळे यंदाची देणगी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दिल्याचे तांबोळकर यांनी सांगितले.

News Item ID: 
599-news_story-1563552240
Mobile Device Headline: 
‘विद्यार्थी दत्तक योजने’स देणगीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे ४ लाख २१ हजार एक रुपयांची मदत जमा
सोलापूर - होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमिक शिक्षणासाठी ‘सकाळ’ने दिलेल्या हाकेला साद देत श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट (पुणे) - २,५०,०००/-, रोहित माडेवार (नागपूर) - ६०,०००/-, नीता तांबोळकर (सोलापूर) - ५१,०००/- , अरविंद जोशी - १०,०००/-, विनायक जोगळेकर - १०,०००/- आणि नितीन सावंत - १०,०००/- (सर्व पुणे); शरद घोडेकर (राजगुरुनगर) - १०,०००/-, सूर्यकांत पाटील (मुंबई) - १०,०००/-, बबन झालाटे (नवी मुंबई) - १०,००१/-  या सर्वांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी घेत मदतीचा धनादेश ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’कडे दिला.

पतीच्या स्मृतींचे कायम जतन होण्यासाठी सामाजिक भान ठेवून सोलापूर येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार नीता तांबोळकर यांनी पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिवर्षी एका संस्थेस ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची आगळीवेगळी गुरुपौर्णिमा सुरू ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. यंदा त्यांनी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला देणगी दिली. यापुढेही गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा त्यांचा मानस आहे.

‘सकाळ इंडिया फाउंडेशन’च्या ‘विद्यार्थी दत्तक योजने’ची माहिती वाचण्यात आली. यातून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातात, हे समजले. त्यामुळे यंदाची देणगी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ला दिल्याचे तांबोळकर यांनी सांगितले.

Vertical Image: 
English Headline: 
Student Adopt Scheme Sakal India Foundation Donar Response
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सकाळ, उपक्रम, Parenting, Income Tax, शिवाजीनगर, नगर, सोलापूर, पूर, Education, पुणे, Nagpur, तहसीलदार
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Sakal India Foundation, Student Adopt Scheme, Donar, Response
Meta Description: 
होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे सुरू केलेल्या माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चार लाख एकवीस हजार एक रुपयांची मदत जमा झाली आहे.
Send as Notification: