साखर कारखान्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून भाजप प्रवेश दिला जातोय : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : साखर कारखान्यांच्या कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे. हे फार काळ टिकणार नाही अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते हे आपल्या संपर्कात असून ते लवकरच युतीत प्रवेश करतील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले


                   साखर कारखान्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून भाजप प्रवेश दिला जातोय : सुशीलकुमार शिंदे
<strong>सोलापूर : </strong>साखर कारखान्यांच्या कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे. हे फार काळ टिकणार नाही अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते हे आपल्या संपर्कात असून ते लवकरच युतीत प्रवेश करतील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले