हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा मिळणं कठीण, राष्ट्रवादीनं शड्डू ठोकला

मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील इंदापूरची जागा मिळणं कठीण आहे. कारण या जागेसाठी राष्ट्रवादीनं शड्डू ठोकला आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी पक्ष लढवण्याचा भूमिकेत आहे. इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे जिंकू शकतात असा राष्ट्रवादीला विश्वास आहे.  त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच इंदापुरची जागा लढवण्याची शक्यता


                   हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा मिळणं कठीण, राष्ट्रवादीनं शड्डू ठोकला
<strong>मुंबई :</strong> माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील इंदापूरची जागा मिळणं कठीण आहे. कारण या जागेसाठी राष्ट्रवादीनं शड्डू ठोकला आहे. इंदापूरची जागा राष्ट्रवादी पक्ष लढवण्याचा भूमिकेत आहे. इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे जिंकू शकतात असा राष्ट्रवादीला विश्वास आहे.  त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच इंदापुरची जागा लढवण्याची शक्यता