कायमस्वरूपी मराठा आरक्षणासाठी कराडात रणशिंग

मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्शवभूमीवर मराठा समाजबांधवांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याची शपत घेत टप्याटप्याने आंदोलन उभारून प्रसंगी गनिमी कावाही राबविण्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे. त्या अनुषंगाने कराडमधील  शिवतीर्थावर मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधवांनी रणशिंग फुंकले.

कायमस्वरूपी मराठा आरक्षणासाठी कराडात रणशिंग
कराड : कायमस्वरूपी आरक्षण मिळेपर्यंत लढा देण्याची शपत घेताना मराठा बांधव

कराड/प्रतिनिधी :
          मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्शवभूमीवर मराठा समाजबांधवांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देण्याची शपत घेत टप्याटप्याने आंदोलन उभारून प्रसंगी गनिमी कावाही राबविण्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला आहे. त्या अनुषंगाने कराडमधील  शिवतीर्थावर मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधवांनी रणशिंग फुंकले.
         कायमस्वरूपी आरक्षणासाठी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मंगळवारी 15 रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील मराठा समाजबांधव एकवटले होते.
         यावेळी मराठा बांधवांनी जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी. अशा घोषणा दिल्या. 

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*