अवैध वृक्षतोड थांबवायला गेले आणि त्यांची हत्याच झाली

जंगलात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या माहितीवरून कारवाई करणाऱ्या रेंजरची हत्या झाली. गेल्या महिनाभराच्या काळात ही दुसरी रेंजर हत्या आहे.