विधानसभा निवडणूक: अंमलबजावणी संचालनालय (ED) नेमकं काय आहे?

तुमच्याविरुद्ध ईडीचा ससेमिरा लावून देण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय, असं एका पत्रकाराने राज ठाकरेंना विचारलं.