अमळनेर विधानसभा मतदारसंघ | दरवेळी वेगळा आमदार देण्याची परंपरा

जळगाव जिल्ह्यात अमळनेर हा एक ऐतिहासिक तालुका आहे. येथे साने गुरुजी यांचे वास्तव्य राहिलेले आहे. संत सखाराम महाराज यांची पावन भूमी आहे. जुने मंगळग्रह मंदिर आहे. विप्रोसारख्या कंपनी असतानाही हा मतदारसंघ विकासासाठी आसुसलेला आहे. सामाजिक चळवळीदेखील याठिकाणी आहेत. येथील मतदार राजा हा कुणा एका पक्षाचा दिसून येत नाही. नवा