इराणमध्ये सापडले नवीन तेलसाठे, 53 अब्ज बॅरल पुरवठ्याची क्षमता

या तेलसाठ्यामुळं इराणच्या सध्याच्या तेलसाठ्यामध्ये जवळपास तीन पटीनं वाढ होईल, अशी माहिती इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दिली आहे.