कल्याणमध्ये अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

कल्याण : खड्ड्यातलं पाणी अंगावर उडाल्याचा जाब विचारल्याने दुचाकीस्वाराने तरुणाला भोसकल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेत उमेश बेंडाळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे. कल्याणच्या लोकग्राम परिसरात पत्नी आणि लहान मुलीसह राहणारा उमेश बेंडाळे हा तरुण काल रात्री जेवण झाल्यानंतर


                   कल्याणमध्ये अंगावर पाणी उडाल्याचा जाब विचारल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
<p style="text-align: justify;"><strong>कल्याण :</strong> खड्ड्यातलं पाणी अंगावर उडाल्याचा जाब विचारल्याने दुचाकीस्वाराने तरुणाला भोसकल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेत उमेश बेंडाळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे. कल्याणच्या लोकग्राम परिसरात पत्नी आणि लहान मुलीसह राहणारा उमेश बेंडाळे हा तरुण काल रात्री जेवण झाल्यानंतर