...तेव्हा काश्मीर भारताचा भाग नसेल : वायको

चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे. केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वायको यांनी काश्मीरच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे.  वायको म्हणाले, की भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना काश्मीर भारताचा भाग राहणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावर मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. भाजपने काश्मीरला गाळात घातले. काश्मीरच्या प्रश्नाला 30 टक्के काँग्रेस आणि 70 टक्के भाजप जबाबदार आहे. News Item ID: 599-news_story-1565674612Mobile Device Headline: ...तेव्हा काश्मीर भारताचा भाग नसेल : वायकोAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे. केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वायको यांनी काश्मीरच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे.  वायको म्हणाले, की भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना काश्मीर भारताचा भाग राहणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावर मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. भाजपने काश्मीरला गाळात घातले. काश्मीरच्या प्रश्नाला 30 टक्के काँग्रेस आणि 70 टक्के भाजप जबाबदार आहे. Vertical Image: English Headline: Kashmir will not be part of India on 100th independence day says VaikoAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाभाजपचेन्नईजम्मूकलम 370section 370काँग्रेसindian national congressSearch Functional Tags: भाजप, चेन्नई, जम्मू, कलम 370, Section 370, काँग्रेस, Indian National CongressTwitter Publish: Meta Description: भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे.Send as Notification: 

...तेव्हा काश्मीर भारताचा भाग नसेल : वायको

चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे.

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वायको यांनी काश्मीरच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. 

वायको म्हणाले, की भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना काश्मीर भारताचा भाग राहणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावर मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. भाजपने काश्मीरला गाळात घातले. काश्मीरच्या प्रश्नाला 30 टक्के काँग्रेस आणि 70 टक्के भाजप जबाबदार आहे.

News Item ID: 
599-news_story-1565674612
Mobile Device Headline: 
...तेव्हा काश्मीर भारताचा भाग नसेल : वायको
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

चेन्नई : भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे.

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे संस्थापक सी. एन. अण्णादुराई यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वायको यांनी काश्मीरच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे. 

वायको म्हणाले, की भारत स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना काश्मीर भारताचा भाग राहणार नाही. काश्मीरच्या प्रश्नावर मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. भाजपने काश्मीरला गाळात घातले. काश्मीरच्या प्रश्नाला 30 टक्के काँग्रेस आणि 70 टक्के भाजप जबाबदार आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Kashmir will not be part of India on 100th independence day says Vaiko
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
भाजप, चेन्नई, जम्मू, कलम 370, Section 370, काँग्रेस, Indian National Congress
Twitter Publish: 
Meta Description: 
भारत जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असेल तेव्हा काश्मीर हा भारताचा भाग नसेल, असे वक्तव्य एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनी केले आहे.
Send as Notification: