'दलित पँथर'चे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन

मुंबई : 'दलित पँथर'च्या संस्थापकांपैकी एक असलेले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन झालं. मुंबईत विक्रोळी भागातील निवासस्थानी ढाले यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा ढाले यांच्या निधनामुळे आंबेडकरी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजा ढाले यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवार


                   'दलित पँथर'चे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन
<strong>मुंबई :</strong> 'दलित पँथर'च्या संस्थापकांपैकी एक असलेले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार आणि ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचं निधन झालं. मुंबईत विक्रोळी भागातील निवासस्थानी ढाले यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजा ढाले यांच्या निधनामुळे आंबेडकरी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजा ढाले यांची अंत्ययात्रा उद्या (बुधवार