दुष्काळात तेरावा महिना, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत अज्ञाताने विष टाकले

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई गावासह आजूबाजूच्या वस्ती, तांड्यांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत अज्ञात माथेफिरुने दोन बाटल्या किटक नाशक टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी लोक गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विहिरीतील


                   दुष्काळात तेरावा महिना, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत अज्ञाताने विष टाकले
<strong>बीड</strong> : बीड जिल्ह्यातील गेवराई गावासह आजूबाजूच्या वस्ती, तांड्यांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत अज्ञात माथेफिरुने दोन बाटल्या किटक नाशक टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी विहिरीवर पाणी भरण्यासाठी लोक गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. विहिरीतील