200 रुपयांची उधारी देण्यासाठी 'तो' खासदार केनियावरून औरंगाबादला आला

"मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. उधारी ठेवून कधीच जगू शकत नाही. पैसे दिले नाही तर देवाला काय म्हणून तोंड दाखवणार ?