Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज (10 ऑगस्ट) बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सोबत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. यामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या वाढीव क्षमतेसाठीही ऊस खरेदी करात सूट देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत


                   Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील नऊ निर्णय
<strong>मुंबई :</strong> राज्य मंत्रिमंडळाची आज (10 ऑगस्ट) बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. या बैठकीत पूरग्रस्त जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सोबत अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. यामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या वाढीव क्षमतेसाठीही ऊस खरेदी करात सूट देणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत