इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

 इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

 इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

अनिल कदम / उंब्रज


इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ११ ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोरोना महामारी चालू झाल्यापासून आजअखेर २११ रुग्ण कोरोनाबधित झाले आहेत तर यापैकी ५० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर २३ जण गृह विलगिकरण असून १५० जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ११ कोरोनाबधित रुग्ण उपचारादरम्यान मयत झाले असल्याची माहिती इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजाता माने यांनी माहिती दिली आहे.

५० रुग्ण विविध रुग्णालयात तसेच होम आयोसोलेशन मध्ये उपचार घेत असून यापैकी सहयाद्री हॉस्पिटल कराड येथे १ जण,कॉटेज हॉस्पिटल कराड येथे ०२ जण,पार्ले कोरोना सेंटर कराड येथे ८ जण ,इतर ठिकाणी ९ जण,सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ६ जण,खावली कोरोना सेंटर येथे १जण तर होम आयोसोलेशन मध्ये २३ जनांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.सुजाता माने यांनी दिली

गाव व तपशील

१) इंदोली


एकूण रुग्ण १९
उपचाराधीन ०५
गृह विलगिकरण ०१
मुक्त १४
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
पार्ले सीसीसी ०२
मयत ००

२) पाल


एकूण रुग्ण ४१
उपचाराधीन २१
गृह विलगिकरण ०९
मुक्त १६
कॉटेज हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
पार्ले सीसीसी ०२
खावली ०१
इतर ०७
मयत ०४

३) वडगांव(उंब्रज)


एकूण रुग्ण २५
उपचाराधीन १०
गृह विलगिकरण ०५
मुक्त १४
कॉटेज हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
पार्ले सीसीसी ०२
मयत ०१

४) हिंगणोळे


एकूण रुग्ण ०४
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ०३
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
इतर ००
मयत ००

५) धावरवाडी


एकूण रुग्ण ११
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ११
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

६) पेरले


एकूण रुग्ण २८
उपचाराधीन १३
गृह विलगिकरण ०९
मुक्त १५
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ०१
पार्ले सीसीसी ०२
इतर ०१
मयत ०१

७) कोरीवळे


एकूण रुग्ण ०६
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ०५
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ०१

८) चोरजवाडी


एकूण रुग्ण ०२
उपचाराधीन  ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

९) हरपळवाडी


एकूण रुग्ण ०२
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

१०) मरळी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

११) चोरे


एकूण रुग्ण ७२
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ६७
सिव्हिल हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
पार्ले ccc ००
इतर ००
मयत ०४


चोरे येथील परिस्थिती सामान्य,परंतु पाल,पेरले आणि वडगांव(उंब्रज) लक्ष देणे गरजेचे

इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत चोरे गावात सर्वाधिक ७२ कोरोनाबधित रुग्ण आजअखेर निदर्शनास आले होते.पेरले,वडगांव आणि पाल गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मिळून येत आहेत.शासनाचे निकष व्यवस्थित पाळले जात असून पुरेशी जनजागृती झाली आहे.इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात तसेच सर्दी, खोकला ,ताप असे आजार अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन प्राथमिक उपचार करून घ्यावेत आजार बळावला तर तशी कल्पना आशा सेविका अथवा आरोग्य केंद्रात येऊन सांगाव्यात तर योग्य उपचार करता येतील आणि गरज वाटली तर पुढील उपचारासाठी योग्य ती हालचाल करणे शक्य होईल कोरोना आजार फुफुसा पर्यत गेल्यावर अतिशय अडचणीचे ठरत आहे.यामुळे काही रुग्ण धाप लागल्यावर आरोग्य केंद्रात येत आहेत यामुळे रुग्णांनी आजार बळावू नये यासाठी खबरदारी घ्यावी. यामुळे मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे पालन सर्वानीच करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी 

डॉ.सुजाता माने
वैद्यकीय अधिकारी, 
इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्र