Tag: कराड तालुक्यातील दोन कोरोना संशयित रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने खळबळ पसरली असुन जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे संशयीत असणाऱ्या ठिकाणची सीमा सील करायचे काम चालू असून एक संशयित उंब्रज परिसरातील असल्याने उंब्रज मधील आरोग्य यंत्रणा आणि पोलीस दल कमालीचे सतर्क झ