तब्बेतीविषयींच्या अफवामुळे खासदार संजयकाका पाटील भडकले 

सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनात नाहक चिंता निर्माण झाली आहे. हे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. योग्यवेळी या गोष्टींना उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.   श्री. पाटील म्हणाले, ""मी लोकसभेला मोठ्या मताधिक्‍याने विजयी झालो. त्याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद होते. या काळात राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बोलावून घेऊन मला उपाध्यक्षपदी संधी दिलीच, शिवाय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला. माझा कशानेही पराभव होत नाही, हे लक्षात आल्याने काही मंडळी सैरभैर झाली आहेत. महापूर काळात या अफवांना उत आला. संकट मोठे होते, महापुराने लोकांचे हाल सुरु होते. अशावेळी या अफवांकडे मी व माझ्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे झालो. मी तीन तालुक्‍यातील सर्व गावांत फिरलो, माहिती घेतली, प्रशासनाला सूचना दिल्या. देवदयेने माझी तब्बेत ठणठणीत आहे.''  श्री. पाटील म्हणाले, ""महापूर काळात पहिल्या तीन दिवसांत मी कुठे नव्हतो, हे खरे आहे. कारण, लोकसभेत काश्‍मिरमधील कलम 370 चा निर्णय व्हायचा होता. दिल्ली सोडणे अशक्‍य होते. तिथले काम संपल्यानंतर तत्काळ आलो आणि कामाला लागलो. शो-बाजी केली नाही, त्याची गरज नाही. माझे काम जनतेला माहिती आहे.''  News Item ID: 599-news_story-1566299555Mobile Device Headline: तब्बेतीविषयींच्या अफवामुळे खासदार संजयकाका पाटील भडकले Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.  मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनात नाहक चिंता निर्माण झाली आहे. हे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. योग्यवेळी या गोष्टींना उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.   श्री. पाटील म्हणाले, ""मी लोकसभेला मोठ्या मताधिक्‍याने विजयी झालो. त्याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद होते. या काळात राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बोलावून घेऊन मला उपाध्यक्षपदी संधी दिलीच, शिवाय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला. माझा कशानेही पराभव होत नाही, हे लक्षात आल्याने काही मंडळी सैरभैर झाली आहेत. महापूर काळात या अफवांना उत आला. संकट मोठे होते, महापुराने लोकांचे हाल सुरु होते. अशावेळी या अफवांकडे मी व माझ्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे झालो. मी तीन तालुक्‍यातील सर्व गावांत फिरलो, माहिती घेतली, प्रशासनाला सूचना दिल्या. देवदयेने माझी तब्बेत ठणठणीत आहे.''  श्री. पाटील म्हणाले, ""महापूर काळात पहिल्या तीन दिवसांत मी कुठे नव्हतो, हे खरे आहे. कारण, लोकसभेत काश्‍मिरमधील कलम 370 चा निर्णय व्हायचा होता. दिल्ली सोडणे अशक्‍य होते. तिथले काम संपल्यानंतर तत्काळ आलो आणि कामाला लागलो. शो-बाजी केली नाही, त्याची गरज नाही. माझे काम जनतेला माहिती आहे.''  Vertical Image: English Headline: MP SanjayKaka Patil commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाविषयtopicsपराभवdefeatखासदारसंजय पाटीलsanjay patilपत्रकारपोलिसविकासपूरfloodsप्रशासनadministrationsकलम 370section 370Search Functional Tags: विषय, Topics, पराभव, defeat, खासदार, संजय पाटील, Sanjay Patil, पत्रकार, पोलिस, विकास, पूर, Floods, प्रशासन, Administrations, कलम 370, Section 370Twitter Publish: Send as Notification: 

तब्बेतीविषयींच्या अफवामुळे खासदार संजयकाका पाटील भडकले 

सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनात नाहक चिंता निर्माण झाली आहे. हे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. योग्यवेळी या गोष्टींना उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.  

श्री. पाटील म्हणाले, ""मी लोकसभेला मोठ्या मताधिक्‍याने विजयी झालो. त्याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद होते. या काळात राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बोलावून घेऊन मला उपाध्यक्षपदी संधी दिलीच, शिवाय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला. माझा कशानेही पराभव होत नाही, हे लक्षात आल्याने काही मंडळी सैरभैर झाली आहेत. महापूर काळात या अफवांना उत आला. संकट मोठे होते, महापुराने लोकांचे हाल सुरु होते. अशावेळी या अफवांकडे मी व माझ्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे झालो. मी तीन तालुक्‍यातील सर्व गावांत फिरलो, माहिती घेतली, प्रशासनाला सूचना दिल्या. देवदयेने माझी तब्बेत ठणठणीत आहे.'' 

श्री. पाटील म्हणाले, ""महापूर काळात पहिल्या तीन दिवसांत मी कुठे नव्हतो, हे खरे आहे. कारण, लोकसभेत काश्‍मिरमधील कलम 370 चा निर्णय व्हायचा होता. दिल्ली सोडणे अशक्‍य होते. तिथले काम संपल्यानंतर तत्काळ आलो आणि कामाला लागलो. शो-बाजी केली नाही, त्याची गरज नाही. माझे काम जनतेला माहिती आहे.'' 

News Item ID: 
599-news_story-1566299555
Mobile Device Headline: 
तब्बेतीविषयींच्या अफवामुळे खासदार संजयकाका पाटील भडकले 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - गेल्या महिनाभरापासून माझ्या तब्बेतीविषयी काही मंडळी अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. माझा कशानेच पराभव होत नाही, हे लक्षात आल्यानंतर हे षङयंत्र रचले गेले आहे, असा आरोप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

मी अशा अफवांना घाबरणारा नाही, मात्र माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांच्या मनात नाहक चिंता निर्माण झाली आहे. हे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. योग्यवेळी या गोष्टींना उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.  

श्री. पाटील म्हणाले, ""मी लोकसभेला मोठ्या मताधिक्‍याने विजयी झालो. त्याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद होते. या काळात राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बोलावून घेऊन मला उपाध्यक्षपदी संधी दिलीच, शिवाय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला. माझा कशानेही पराभव होत नाही, हे लक्षात आल्याने काही मंडळी सैरभैर झाली आहेत. महापूर काळात या अफवांना उत आला. संकट मोठे होते, महापुराने लोकांचे हाल सुरु होते. अशावेळी या अफवांकडे मी व माझ्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष करून पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढे झालो. मी तीन तालुक्‍यातील सर्व गावांत फिरलो, माहिती घेतली, प्रशासनाला सूचना दिल्या. देवदयेने माझी तब्बेत ठणठणीत आहे.'' 

श्री. पाटील म्हणाले, ""महापूर काळात पहिल्या तीन दिवसांत मी कुठे नव्हतो, हे खरे आहे. कारण, लोकसभेत काश्‍मिरमधील कलम 370 चा निर्णय व्हायचा होता. दिल्ली सोडणे अशक्‍य होते. तिथले काम संपल्यानंतर तत्काळ आलो आणि कामाला लागलो. शो-बाजी केली नाही, त्याची गरज नाही. माझे काम जनतेला माहिती आहे.'' 

Vertical Image: 
English Headline: 
MP SanjayKaka Patil comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
विषय, Topics, पराभव, defeat, खासदार, संजय पाटील, Sanjay Patil, पत्रकार, पोलिस, विकास, पूर, Floods, प्रशासन, Administrations, कलम 370, Section 370
Twitter Publish: 
Send as Notification: