नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल

अमरावती : नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाच आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनीत राणा यांच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणी सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव


                   नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल
<strong>अमरावती </strong><strong>:</strong> नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा यांच्या खासदारकीलाच आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात नवनीत राणा यांच्या विरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणी सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव