आलमट्टी धरणाचा विसर्ग कमी असल्यामुळे परिस्थिती गंभीर - देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची स्थिती आजही बिकट आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या अतिवृष्टी चा इशारा दिला आहे.