गडचिरोलीतील 35 वर्षीय लिपीक महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळला, प्रेमसंबंधातून हत्येचा संशय

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत लिपिक असलेल्या महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. 35 वर्षीय चंद्रप्रभा अप्पलवार यांची हत्या झाली असून प्रेमसंबंधांतून त्यांचा जीव घेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील कारवाफा गावातील त्या


                   गडचिरोलीतील 35 वर्षीय लिपीक महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळला, प्रेमसंबंधातून हत्येचा संशय
<strong>गडचिरोली :</strong> गडचिरोलीमध्ये 35 वर्षीय महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत लिपिक असलेल्या महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. 35 वर्षीय चंद्रप्रभा अप्पलवार यांची हत्या झाली असून प्रेमसंबंधांतून त्यांचा जीव घेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील कारवाफा गावातील त्या