'जन्म दिल्यानंतर अर्ध्या तासांतच मी परीक्षाकेंद्रात परतले'

फतौमता कौरौमा नावाची ही 18 वर्षांची तरुणी परीक्षा द्यायला ममाऊ शहरातील परीक्षा केंद्रात गेली. मात्र तिला तिथेच प्रसूती कळा सुरू झाल्या.