...जेव्हा माजी मुख्यमंत्री ताफा थांबवून करतात अपघातग्रस्ताला मदत (व्हिडिओ)

भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली. मध्य प्रदेशातील भोपाळ-जैट रस्त्यावरून एक दुचाकी जात होती. त्यावेळी या दुचाकीला अपघात झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. जखमी अवस्थेत पडलेला दुचाकीस्वार दिसल्यानंतर चौहान यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला गेले. चौहान यांनी स्वत: संबंधित व्यक्तीला रुग्णवाहिकेत बसविले.  #WATCH: Former Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injured in an accident on Bhopal-Jait road. pic.twitter.com/YYXH2M1cOv — ANI (@ANI) August 16, 2019 दरम्यान, चौहान यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून त्या व्यक्तीच्या मदतीला धावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.  News Item ID: 599-news_story-1565966378Mobile Device Headline: ...जेव्हा माजी मुख्यमंत्री ताफा थांबवून करतात अपघातग्रस्ताला मदत (व्हिडिओ)Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली. मध्य प्रदेशातील भोपाळ-जैट रस्त्यावरून एक दुचाकी जात होती. त्यावेळी या दुचाकीला अपघात झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. जखमी अवस्थेत पडलेला दुचाकीस्वार दिसल्यानंतर चौहान यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला गेले. चौहान यांनी स्वत: संबंधित व्यक्तीला रुग्णवाहिकेत बसविले.  #WATCH: Former Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injured in an accident on Bhopal-Jait road. pic.twitter.com/YYXH2M1cOv — ANI (@ANI) August 16, 2019 दरम्यान, चौहान यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून त्या व्यक्तीच्या मदतीला धावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.  Vertical Image: English Headline: MP Ex CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injuredAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाshivraj singh chouhanmadhya pradeshशिवराजसिंह चौहानmadhya pradeshaccidentमध्य प्रदेशभोपाळshivraj singh chouhanbhopaltwitterSearch Functional Tags: Shivraj Singh Chouhan, Madhya Pradesh, शिवराजसिंह चौहान, madhya pradesh, accident, मध्य प्रदेश, भोपाळ, shivraj singh chouhan, bhopal, twitterTwitter Publish: Meta Description: MP Ex CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injuredSend as Notification: 

...जेव्हा माजी मुख्यमंत्री ताफा थांबवून करतात अपघातग्रस्ताला मदत (व्हिडिओ)

भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली.

मध्य प्रदेशातील भोपाळ-जैट रस्त्यावरून एक दुचाकी जात होती. त्यावेळी या दुचाकीला अपघात झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. जखमी अवस्थेत पडलेला दुचाकीस्वार दिसल्यानंतर चौहान यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला गेले. चौहान यांनी स्वत: संबंधित व्यक्तीला रुग्णवाहिकेत बसविले. 

दरम्यान, चौहान यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून त्या व्यक्तीच्या मदतीला धावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565966378
Mobile Device Headline: 
...जेव्हा माजी मुख्यमंत्री ताफा थांबवून करतात अपघातग्रस्ताला मदत (व्हिडिओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

भोपाळ : आपण अनेकदा अपघात झालेला पाहिला असेल. पण त्यांच्या मदतीला जाणारे थोडकेच सापडतील. मात्र, मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान धावून आले. त्यांनी आपल्या वाहनाचा ताफा थांबवून संबंधित व्यक्तीला मदत केली.

मध्य प्रदेशातील भोपाळ-जैट रस्त्यावरून एक दुचाकी जात होती. त्यावेळी या दुचाकीला अपघात झाला. या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. जखमी अवस्थेत पडलेला दुचाकीस्वार दिसल्यानंतर चौहान यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला गेले. चौहान यांनी स्वत: संबंधित व्यक्तीला रुग्णवाहिकेत बसविले. 

दरम्यान, चौहान यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा थांबवून त्या व्यक्तीच्या मदतीला धावल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
MP Ex CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injured
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
Shivraj Singh Chouhan, Madhya Pradesh, शिवराजसिंह चौहान, madhya pradesh, accident, मध्य प्रदेश, भोपाळ, shivraj singh chouhan, bhopal, twitter
Twitter Publish: 
Meta Description: 
MP Ex CM Shivraj Singh Chouhan stops his convoy and helps a motorcyclist who was injured
Send as Notification: