नरेंद्र मोदी भाषणात उद्धव ठाकरेंना 'लहान भाऊ' का म्हणाले?

नवे मेट्रो मार्ग, मेट्रो भवन आणि मेट्रो स्टेशनच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहेत. यावेळी मंचावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले.