भोकरदन विधानसभा मतदारसंघ | दानवे विरुद्ध दानवे संघर्षाचा आखाडा

जालना जिल्ह्यात निवडणूक काळात सर्वाधिक चर्चेचा विषय असतो ते भोकरदन विधासभा मतदार संघाचा. केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रभावाखाली असलेल्या या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष असते. भोकरदन आणि जाफराबाद या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या विधानसभा क्षेत्रात 90 टक्के शेती व्यवसायावर आधारीत असलेला मोठा  ग्रामीण मतदार आहे. याच ग्रामीण