मी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही : अशोक चव्हाण

नांदेड : काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कालपासून मुलाखती सुरु आहेत. आमदार सुभाष झाम्बड हे या मुलाखतींसाठी पक्ष निरीक्षक म्हणून व्यासपीठावर हजर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील मुलाखतींच्या दोन्ही दिवशी व्यासपीठावर उपस्थित होते. आज अशोक चव्हाण यांच्या पारंपरिक भोकर मतदार संघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम होता,


                   मी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही : अशोक चव्हाण
<strong>नांदेड</strong> : काँग्रेसकडून नांदेड जिल्ह्यातील विधानसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कालपासून मुलाखती सुरु आहेत. आमदार सुभाष झाम्बड हे या मुलाखतींसाठी पक्ष निरीक्षक म्हणून व्यासपीठावर हजर होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेदेखील मुलाखतींच्या दोन्ही दिवशी व्यासपीठावर उपस्थित होते. आज अशोक चव्हाण यांच्या पारंपरिक भोकर मतदार संघासाठी मुलाखतीचा कार्यक्रम होता,