राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे वंचितच्या मुलाखतीसाठी, चर्चांना उधाण

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आज बहुजन वंचित आघाडीच्या विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखतीला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादीत सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली. परळी विधानसभा मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी मागितल्याने बहुजन वंचित आघाडी जिल्ह्याच्या


                   राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पृथ्वीराज साठे वंचितच्या मुलाखतीसाठी, चर्चांना उधाण
<strong>बीड :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आज बहुजन वंचित आघाडीच्या विधानसभेच्या तिकिटासाठी मुलाखतीला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादीत सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली. परळी विधानसभा मतदार संघातून राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी मागितल्याने बहुजन वंचित आघाडी जिल्ह्याच्या