शरद पवार काढणार शिवेंद्रसिंहराजेंची समजूत

फलटण : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांची पवार समजूत काढून त्यांचे मन वळविणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दगा फटका होणार या समजातून आमदारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी अद्याप प्रवेश्याचे निश्चित केलेले नाही. यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. शिवेंद्रसिंहराजे भाजप मध्ये गेल्यास राष्ट्रवादीचे दोन आमदार अडचणीत येऊ शकतात. परिणामी हे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वानुमते पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची समजूत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार श्री. पवार शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करून तोडगा काढणार आहेत. येत्या आठवड्यात पुणे किंवा मुंबईत ही बैठक होणार असल्याचे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगितले आहे. News Item ID: 599-news_story-1564212911Mobile Device Headline: शरद पवार काढणार शिवेंद्रसिंहराजेंची समजूतAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: फलटण : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांची पवार समजूत काढून त्यांचे मन वळविणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दगा फटका होणार या समजातून आमदारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी अद्याप प्रवेश्याचे निश्चित केलेले नाही. यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. शिवेंद्रसिंहराजे भाजप मध्ये गेल्यास राष्ट्रवादीचे दोन आमदार अडचणीत येऊ शकतात. परिणामी हे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वानुमते पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची समजूत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार श्री. पवार शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करून तोडगा काढणार आहेत. येत्या आठवड्यात पुणे किंवा मुंबईत ही बैठक होणार असल्याचे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगितले आहे. Vertical Image: English Headline: Sharad Pawar console NCP leader Shivendrasighraje Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवा आमदारशिवेंद्रसिंहराजे भोसलेशरद पवारखासदारउदयनराजे भोसलेभाजपSearch Functional Tags: आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शरद पवार, खासदार, उदयनराजे भोसले, भाजपTwitter Publish: Meta Description: साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत.Send as Notification: 

शरद पवार काढणार शिवेंद्रसिंहराजेंची समजूत

फलटण : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांची पवार समजूत काढून त्यांचे मन वळविणार आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दगा फटका होणार या समजातून आमदारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी अद्याप प्रवेश्याचे निश्चित केलेले नाही. यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भाजप मध्ये गेल्यास राष्ट्रवादीचे दोन आमदार अडचणीत येऊ शकतात. परिणामी हे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वानुमते पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची समजूत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार श्री. पवार शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करून तोडगा काढणार आहेत. येत्या आठवड्यात पुणे किंवा मुंबईत ही बैठक होणार असल्याचे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगितले आहे.

News Item ID: 
599-news_story-1564212911
Mobile Device Headline: 
शरद पवार काढणार शिवेंद्रसिंहराजेंची समजूत
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

फलटण : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे यांची पवार समजूत काढून त्यांचे मन वळविणार आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा विधानसभा निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दगा फटका होणार या समजातून आमदारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी अद्याप प्रवेश्याचे निश्चित केलेले नाही. यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भाजप मध्ये गेल्यास राष्ट्रवादीचे दोन आमदार अडचणीत येऊ शकतात. परिणामी हे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वानुमते पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची समजूत काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार श्री. पवार शिवेंद्रसिंहराजे व खासदार उदयनराजे यांच्यासोबत एकत्रित चर्चा करून तोडगा काढणार आहेत. येत्या आठवड्यात पुणे किंवा मुंबईत ही बैठक होणार असल्याचे राष्ट्रवादीतील नेत्यांनी सांगितले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Sharad Pawar console NCP leader Shivendrasighraje
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शरद पवार, खासदार, उदयनराजे भोसले, भाजप
Twitter Publish: 
Meta Description: 
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नाराजीवर राष्ट्रवादीने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सातारच्या दोन राजांमध्ये समझोता करणार आहेत.
Send as Notification: