सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक : शरद पवार

नवी दिल्ली :  माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, असे त्यांनी ट्विट केले. हृदयविकाराचा झटका आल्याने सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले, की सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2019 संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली News Item ID: 599-news_story-1565115091Mobile Device Headline: सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक : शरद पवारAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली :  माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, असे त्यांनी ट्विट केले. हृदयविकाराचा झटका आल्याने सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले, की सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2019 संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली Vertical Image: English Headline: Sushma Swarajs death shocking says Sharad PawarAuthor Type: External Authorटीम ई-सकाळसुषमा स्वराजsushma swarajशरद पवारsharad pawarसंसदsharad pawarSearch Functional Tags: सुषमा स्वराज, Sushma Swaraj, शरद पवार, Sharad Pawar, संसद, sharad pawarTwitter Publish: Meta Description: माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. Send as Notification: 

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक : शरद पवार

नवी दिल्ली :  माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, असे त्यांनी ट्विट केले.

हृदयविकाराचा झटका आल्याने सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले, की सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या.

संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

News Item ID: 
599-news_story-1565115091
Mobile Device Headline: 
सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक : शरद पवार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली :  माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, असे त्यांनी ट्विट केले.

हृदयविकाराचा झटका आल्याने सुषमा स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले, की सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या.

संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Vertical Image: 
English Headline: 
Sushma Swarajs death shocking says Sharad Pawar
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
सुषमा स्वराज, Sushma Swaraj, शरद पवार, Sharad Pawar, संसद, sharad pawar
Twitter Publish: 
Meta Description: 
माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले.
Send as Notification: