Happy Onam : देशभरात ओणम उत्साहात साजरा...

तिरूवअनंतपुरम : केरळ राज्याचे नवे वर्ष म्हणजेच 'ओणम' आज सर्वत्र साजरा केला जात आहे. ओणमचा सण हा 10 दिवस साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवास तिरूवोणम असे म्हणतात. मल्याळी बांधवांच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.  ओणम सणाच्या निमित्ताने केरळात 'नौकास्पर्धा' आयोजित केली जाते. अलेप्पी या गावातील पंपा नदीच्या पात्रात ही स्पर्धा आयोजित केली जाते. केरळमध्ये या स्पर्धेला वंचीकळी असे संबोधले जाते. तसेच या दिवशी जेवणात पारंपारिक केरळी पदार्थ केले जातात.  ओणमच्या निमित्ताने सोशल मीडियावर आज सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  Greetings on the auspicious occasion of Onam! May this festival further the spirit of happiness, well-being and prosperity in our society. — Narendra Modi (@narendramodi) September 11, 2019   Greetings and good wishes to fellow citizens, particularly to our brothers and sisters from Kerala in India and abroad, on Onam. May this harvest festival bring immense joy and prosperity to each one of us #PresidentKovind — President of India (@rashtrapatibhvn) September 11, 2019   Happy Onam to everyone. May this festive season bring joy & prosperity to all! During my recent visit, I had a special interaction with Pranav, an artist who sketches with his legs & I am just amazed by his drive & motivation. This, to me, truly symbolizes the Spirit of Kerala! pic.twitter.com/bCfUMy76wu — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 11, 2019   Greetings on the auspicious occasion of Onam. May this festival bring lots of happiness and prosperity in your life. Happy Onam! pic.twitter.com/YEjyOneqEo — BJP (@BJP4India) September 11, 2019   Happy Onam to each and every one of you! May this festive season bring joy and happiness to all #HappyOnam — Rahul Gandhi (@RahulGandhi) September 10, 2019   Happy Onam to all our malayali friends and sadya lovers. Picture from #Onam celebrations in @nsui a couple days back pic.twitter.com/YUUMbwkbJE — Ruchi Gupta (@guptar) September 10, 2019   Let the creativity flow, and let Kerala be bathed in colours. As King Maveli returns this Onam, the finest, most beautiful flower arrangements await him. pic.twitter.com/fTgUiej1Cd — Kerala Tourism (@KeralaTourism) September 10, 2019   ഉത്രാടദിനാശംസകൾ#Onam2019 #onamcelebration pic.twitter.com/oPJQmwPg89 — Mohanlal (@Mohanlal) September 10, 2019   Onam Ashamsakal from the staff of the MP Office in Thiruvananthapuram! Always at your service ... pic.twitter.com/JRumWdWmXC — Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 9, 2019   On the happy occasion of #Onam, may you all have abundance of joy in your live, good health and immense prosperity. Wishing a very happy Onam to you all family. Miss my mothers homemade #OnamSadya..#HappyOnam pic.twitter.com/PWON6vdhj5 — RiA (@RiaRevealed) September 10, 2019   My best wishes to all my Malyali brothers and sisters on festive blessed day of Onam .. May this Onam bring love , joy and wonderful health in your homes.#happyOnam pic.twitter.com/yFOvV4VWZu — Bhushan Patil (@bhushankpatil12) September 10, 2019   News Item ID: 599-news_story-1568180345Mobile Device Headline: Happy Onam : देशभरात ओणम उत्साहात साजरा... Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: तिरूवअनंतपुरम : केरळ राज्याचे नवे वर्ष म्हणजेच 'ओणम' आज सर्वत्र साजरा केला जात आहे. ओणमचा सण हा 10 दिवस साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवास तिरूवोणम असे म्हणतात. मल्याळी बांधवांच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.  ओणम सणाच्या निमित्ताने केरळात 'नौकास्पर्धा' आयोजित केली जाते. अलेप्पी या गावातील पंपा नदीच्या पात्रात ही स्पर्धा आयोजित केली जाते. केरळमध्ये या स्पर्धेला वंचीकळी असे संबोधले जाते. तसेच या दिवशी जेवणात पारंपारिक केरळी पदार्थ केले जातात.  ओणमच्या निमित्ताने सोशल मीडियावर आज सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.  Greetings on the auspicious occasion of Onam! May this festival further the spirit of happiness, well-being and prosperity in our society. — Narendra Modi (@narendramodi) September 11, 2019   Greetings and good wishes to fellow citizens, particularly to our brothers and sisters from Kerala in India and abroad, on Onam. May this harvest festival bring immense joy and prosperity to each one of us #PresidentKovind — President of India (@rashtrapatibhvn) September 11, 2019   Happy Onam to everyone. May this festive season bring joy & prosperity to all! During my recent visit, I had a special interaction with Pranav, an artist who sketches with his legs & I am just amazed by his drive & motivation. This, to me, truly symbolizes the Spirit of Kerala! pic.twitter.com/bCfUMy76wu — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 11, 2019   Greetings on the auspicious occasion of Onam. May this festival bring lots of happiness and prosperity in your life. Happy Onam! pic.

Happy Onam : देशभरात ओणम उत्साहात साजरा...

तिरूवअनंतपुरम : केरळ राज्याचे नवे वर्ष म्हणजेच 'ओणम' आज सर्वत्र साजरा केला जात आहे. ओणमचा सण हा 10 दिवस साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवास तिरूवोणम असे म्हणतात. मल्याळी बांधवांच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. 

ओणम सणाच्या निमित्ताने केरळात 'नौकास्पर्धा' आयोजित केली जाते. अलेप्पी या गावातील पंपा नदीच्या पात्रात ही स्पर्धा आयोजित केली जाते. केरळमध्ये या स्पर्धेला वंचीकळी असे संबोधले जाते. तसेच या दिवशी जेवणात पारंपारिक केरळी पदार्थ केले जातात. 

ओणमच्या निमित्ताने सोशल मीडियावर आज सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

News Item ID: 
599-news_story-1568180345
Mobile Device Headline: 
Happy Onam : देशभरात ओणम उत्साहात साजरा...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

तिरूवअनंतपुरम : केरळ राज्याचे नवे वर्ष म्हणजेच 'ओणम' आज सर्वत्र साजरा केला जात आहे. ओणमचा सण हा 10 दिवस साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवास तिरूवोणम असे म्हणतात. मल्याळी बांधवांच्या या सणाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे. 

ओणम सणाच्या निमित्ताने केरळात 'नौकास्पर्धा' आयोजित केली जाते. अलेप्पी या गावातील पंपा नदीच्या पात्रात ही स्पर्धा आयोजित केली जाते. केरळमध्ये या स्पर्धेला वंचीकळी असे संबोधले जाते. तसेच या दिवशी जेवणात पारंपारिक केरळी पदार्थ केले जातात. 

ओणमच्या निमित्ताने सोशल मीडियावर आज सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Vertical Image: 
English Headline: 
onam celebration in India today
Author Type: 
External Author
टीम ईसकाळ
Search Functional Tags: 
ओणम, केरळ, सोशल मीडिया, onam, festival
Twitter Publish: 
Meta Description: 
केरळ राज्याचे नवे वर्ष म्हणजेच 'ओणम' आज सर्वत्र साजरा केला जात आहे. ओणमचा सण हा 10 दिवस साजरा केला जातो.
Send as Notification: