Lockdown in India For 21 Days Live: रुग्णांची संख्या ६०० पार

देशभरात करोना विषाणूचा धोका वाढत असून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण ६०६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर या विषाणूने एकूण ११ जणांचा बळी घेतला आहे.