कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताच्या बाजूने निर्णय

कुलभूषण जाधव प्रकरणी आज नेदरलँड्समधल्या हेगमधील आंतरराष्ट्रीय कोर्ट (ICJ) निकाल भारताच्या बाजूने दिला आहे.