कळवण मतदारसंघ | जे. पी. गावित गड राखणार का?

आदिवासी राखीव असलेल्या कळवण मतदारसंघात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुक लढवण्यास इच्छूक असलेल्यांची अनेक नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातच मतदार संघात अनेक पक्षांची रंगीत तालीम पहावयास मिळाली होती. लेकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी झाल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युती-आघाडी-माकप अशी तिरंगी लढत मात्र अटळ