धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान

आताचा धुळे ग्रामीण म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वीचा कुसुंबा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघावर पाच वर्षांचा अपवाद वगळता कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं  आहे.  माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा एकछत्री अंमल असलेल्या या मतदारसंघात सध्या त्यांचे पुत्र कुणाल पाटील हे आमदार आहेत. पाणीदार आमदार अशीही त्यांची ओळख आहे . ते पक्षांतर करणार असल्याच्या


                   धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान
<div>आताचा धुळे ग्रामीण म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वीचा कुसुंबा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघावर पाच वर्षांचा अपवाद वगळता कायमच काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं  आहे.  माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा एकछत्री अंमल असलेल्या या मतदारसंघात सध्या त्यांचे पुत्र कुणाल पाटील हे आमदार आहेत. पाणीदार आमदार अशीही त्यांची ओळख आहे . ते पक्षांतर करणार असल्याच्या