अॅमेझॉन जंगल आग: हे जंगल नष्ट झालं तर तुम्ही गुदमराल

अॅमेझॉन जंगलांना लागलेल्या आगी हा सार्वत्रिक काळजीचा मुद्दा झाला आहे. जर 30 ते 40 टक्के जंगल नष्ट झालं तर हवामानाचं चक्रच बदलू शकतं.