फटाके फोडून नक्षलवाद्यांना सतर्क, लहान मुलांनी जवानांची डोकेदुखी वाढवली

गडचिरोली : खोटी आश्वासनं आणि आमिषं दाखवून लहान मुलांना नक्षलवादी संघटनेत सामील करुन घेण्याचा प्रकार आता नवीन नाही. परंतु छत्तीसगड, झारखंडसह महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, नक्षलविरोधी अभियानाला येणाऱ्या जवानांची दिशाभूल करण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. 'बाल संगम' असं या लहान मुलांच्या संघटनेचं नाव आहे. राज्याच्या अनेक अतिसंवेदनशील


                   फटाके फोडून नक्षलवाद्यांना सतर्क, लहान मुलांनी जवानांची डोकेदुखी वाढवली
<strong>गडचिरोली :</strong> खोटी आश्वासनं आणि आमिषं दाखवून लहान मुलांना नक्षलवादी संघटनेत सामील करुन घेण्याचा प्रकार आता नवीन नाही. परंतु छत्तीसगड, झारखंडसह महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, नक्षलविरोधी अभियानाला येणाऱ्या जवानांची दिशाभूल करण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. 'बाल संगम' असं या लहान मुलांच्या संघटनेचं नाव आहे. राज्याच्या अनेक अतिसंवेदनशील