बंगळूरला जाण्यासाठी वाहतुकदारांना सोलापूर मार्गाचा पर्याय

सातारा ः पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर महामार्गवारील पुणे ते कऱ्हाड हा रस्ता आज (रविवार) सहाव्या दिवशीही अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान बंगळूरला जाणाऱ्या वाहतुकदारांना आम्ही खंडाळा, लोणंद, सोलापूर, विजापूर मार्गे बंगळूर हा पर्यायी रस्ता असल्याची माहिती देत आहोत. त्यानूसार सुमारे 50 वाहतुकदार मार्गेस्थ झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांच्यावतीने देण्यात आली. हा मार्ग लांब पल्ल्याचा पडत असल्याने काही वाहतुकदार पून्हा परत फिरत आहेत. परंतु अनेकांनी पूढे जाणे पसंत केले असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. पुणे ते कऱ्हाड या रस्त्यावरील वाहतुक चारचाकी वाहनांसाठी सुरळीत सुरु आहे. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा देखील नियमीत उपलब्ध आहे. कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी चार चाकी वाहने किणी टोलनाका येथेच थांबविण्यात येत आहेत. कऱ्हाड - सांगली (इस्लमापूर मार्गे ) वाहतुक पुर्णतः बंद आहे. सांगली येथे जाण्यासाठी कऱ्हाड, कडेगाव, विटा, तासगांव अशी वाहतुक सुरु आहे. पाेलादपूर घाटातील रस्ता बंद झाल्याने महाबळेश्‍वरहून पोलादपूर मार्गे महाडला जाणारी वाहतुक आज (रविवार) बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे सातारा आगारातून महाडला जाणारी बस सेवा बंद ठेवली आहे.  एसटी महामंडळाची सुरु असलेले सेवा. सातारा - पुणे व पुणे - सातारा विना थांबा व अन्य सेवा.  सातारा - मुंबई व मुंबई - सातारा विना थांबा तसेच अन्य सेवा.सातारा - कऱ्हाड सेवा.  एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580. सातारा बसस्थानाक ः 02162-234567.  News Item ID: 599-news_story-1565506010Mobile Device Headline: बंगळूरला जाण्यासाठी वाहतुकदारांना सोलापूर मार्गाचा पर्याय Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा ः पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर महामार्गवारील पुणे ते कऱ्हाड हा रस्ता आज (रविवार) सहाव्या दिवशीही अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान बंगळूरला जाणाऱ्या वाहतुकदारांना आम्ही खंडाळा, लोणंद, सोलापूर, विजापूर मार्गे बंगळूर हा पर्यायी रस्ता असल्याची माहिती देत आहोत. त्यानूसार सुमारे 50 वाहतुकदार मार्गेस्थ झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांच्यावतीने देण्यात आली. हा मार्ग लांब पल्ल्याचा पडत असल्याने काही वाहतुकदार पून्हा परत फिरत आहेत. परंतु अनेकांनी पूढे जाणे पसंत केले असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. पुणे ते कऱ्हाड या रस्त्यावरील वाहतुक चारचाकी वाहनांसाठी सुरळीत सुरु आहे. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा देखील नियमीत उपलब्ध आहे. कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी चार चाकी वाहने किणी टोलनाका येथेच थांबविण्यात येत आहेत. कऱ्हाड - सांगली (इस्लमापूर मार्गे ) वाहतुक पुर्णतः बंद आहे. सांगली येथे जाण्यासाठी कऱ्हाड, कडेगाव, विटा, तासगांव अशी वाहतुक सुरु आहे. पाेलादपूर घाटातील रस्ता बंद झाल्याने महाबळेश्‍वरहून पोलादपूर मार्गे महाडला जाणारी वाहतुक आज (रविवार) बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे सातारा आगारातून महाडला जाणारी बस सेवा बंद ठेवली आहे.  एसटी महामंडळाची सुरु असलेले सेवा. सातारा - पुणे व पुणे - सातारा विना थांबा व अन्य सेवा.  सातारा - मुंबई व मुंबई - सातारा विना थांबा तसेच अन्य सेवा.सातारा - कऱ्हाड सेवा.  एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580. सातारा बसस्थानाक ः 02162-234567.  Vertical Image: English Headline: Pune-Bangloare highway still remain closed due to flood situationAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवापूरपुणेबंगळूरमहामार्गकऱ्हाडkarhadसोलापूरपोलिसएसटीमुंबईmumbaiसांगलीsangliविभागsectionsSearch Functional Tags: पूर, पुणे, बंगळूर, महामार्ग, कऱ्हाड, Karhad, सोलापूर, पोलिस, एसटी, मुंबई, Mumbai, सांगली, Sangli, विभाग, SectionsTwitter Publish: Meta Keyword: Pune-Bangloare highway still remain closed due to flood situationMeta Description: Pune-Bangloare highway still remain closed due to flood situationSend as Notification: 

बंगळूरला जाण्यासाठी वाहतुकदारांना सोलापूर मार्गाचा पर्याय

सातारा ः पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर महामार्गवारील पुणे ते कऱ्हाड हा रस्ता आज (रविवार) सहाव्या दिवशीही अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान बंगळूरला जाणाऱ्या वाहतुकदारांना आम्ही खंडाळा, लोणंद, सोलापूर, विजापूर मार्गे बंगळूर हा पर्यायी रस्ता असल्याची माहिती देत आहोत. त्यानूसार सुमारे 50 वाहतुकदार मार्गेस्थ झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांच्यावतीने देण्यात आली.
हा मार्ग लांब पल्ल्याचा पडत असल्याने काही वाहतुकदार पून्हा परत फिरत आहेत. परंतु अनेकांनी पूढे जाणे पसंत केले असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पुणे ते कऱ्हाड या रस्त्यावरील वाहतुक चारचाकी वाहनांसाठी सुरळीत सुरु आहे. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा देखील नियमीत उपलब्ध आहे. कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी चार चाकी वाहने किणी टोलनाका येथेच थांबविण्यात येत आहेत. कऱ्हाड - सांगली (इस्लमापूर मार्गे ) वाहतुक पुर्णतः बंद आहे. सांगली येथे जाण्यासाठी कऱ्हाड, कडेगाव, विटा, तासगांव अशी वाहतुक सुरु आहे.
पाेलादपूर घाटातील रस्ता बंद झाल्याने महाबळेश्‍वरहून पोलादपूर मार्गे महाडला जाणारी वाहतुक आज (रविवार) बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे सातारा आगारातून महाडला जाणारी बस सेवा बंद ठेवली आहे. 
एसटी महामंडळाची सुरु असलेले सेवा.
सातारा - पुणे व पुणे - सातारा विना थांबा व अन्य सेवा. 
सातारा - मुंबई व मुंबई - सातारा विना थांबा तसेच अन्य सेवा.सातारा - कऱ्हाड सेवा. 
एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580.
सातारा बसस्थानाक ः 02162-234567. 

News Item ID: 
599-news_story-1565506010
Mobile Device Headline: 
बंगळूरला जाण्यासाठी वाहतुकदारांना सोलापूर मार्गाचा पर्याय
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा ः पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर महामार्गवारील पुणे ते कऱ्हाड हा रस्ता आज (रविवार) सहाव्या दिवशीही अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान बंगळूरला जाणाऱ्या वाहतुकदारांना आम्ही खंडाळा, लोणंद, सोलापूर, विजापूर मार्गे बंगळूर हा पर्यायी रस्ता असल्याची माहिती देत आहोत. त्यानूसार सुमारे 50 वाहतुकदार मार्गेस्थ झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांच्यावतीने देण्यात आली.
हा मार्ग लांब पल्ल्याचा पडत असल्याने काही वाहतुकदार पून्हा परत फिरत आहेत. परंतु अनेकांनी पूढे जाणे पसंत केले असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पुणे ते कऱ्हाड या रस्त्यावरील वाहतुक चारचाकी वाहनांसाठी सुरळीत सुरु आहे. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा देखील नियमीत उपलब्ध आहे. कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी चार चाकी वाहने किणी टोलनाका येथेच थांबविण्यात येत आहेत. कऱ्हाड - सांगली (इस्लमापूर मार्गे ) वाहतुक पुर्णतः बंद आहे. सांगली येथे जाण्यासाठी कऱ्हाड, कडेगाव, विटा, तासगांव अशी वाहतुक सुरु आहे.
पाेलादपूर घाटातील रस्ता बंद झाल्याने महाबळेश्‍वरहून पोलादपूर मार्गे महाडला जाणारी वाहतुक आज (रविवार) बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे सातारा आगारातून महाडला जाणारी बस सेवा बंद ठेवली आहे. 
एसटी महामंडळाची सुरु असलेले सेवा.
सातारा - पुणे व पुणे - सातारा विना थांबा व अन्य सेवा. 
सातारा - मुंबई व मुंबई - सातारा विना थांबा तसेच अन्य सेवा.सातारा - कऱ्हाड सेवा. 
एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580.
सातारा बसस्थानाक ः 02162-234567. 

Vertical Image: 
English Headline: 
Pune-Bangloare highway still remain closed due to flood situation
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पूर, पुणे, बंगळूर, महामार्ग, कऱ्हाड, Karhad, सोलापूर, पोलिस, एसटी, मुंबई, Mumbai, सांगली, Sangli, विभाग, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Pune-Bangloare highway still remain closed due to flood situation
Meta Description: 
Pune-Bangloare highway still remain closed due to flood situation
Send as Notification: